For Any Media Queries : Kindly Contact : MITI Enterprizes  Ameya Mone - 9819548243  , MITI Group -  9930115759

Send franchise Enquiries at franchise Section 

स्वप्न उराशी बाळगतांना आणि ते पूर्णत्वास नेताना ज्यांची साथ तितक्याच मानाची आणि विश्वासाची असली कि सगळं जग जिंकल्यासारखा होत. मनीष हेय ते नाव आहे स्त्री च्या मागे नाही तर तिच्या बरोबरीने चालावं लागेल म्हणजे "ती" चा प्रवास सुखद आणि सोपस्काराचा होईल. हा मनीष चा विश्वास आहे..
 
प्रणव  ह्या "ती" ला मोठ्या विश्वासाने स्वतंत्र विचार कार्याला चालना देतो आहे स्वकृता  सारखी उभी राहायची सवय लावतो आहे...


तर वृषाली सारखी सखी बनून "ती" ला प्रज्वलित करते आहे तेव्हा त्या स्त्रीत्वाची एक जाणीव एक आत्मविश्वास नक्की मिळवितो..
आणि मग "ती" घडायला वेळ लागत नाही

पूर्णब्रह्मच्या दालनात ह्या चौघांची सांगड बहुदा पूर्णब्रह्म ची ताकत आहे

Copyright  © Purnabramha Maharashtrian Vegetarian Restaurant  | All Rights Reserved ! ​Manaswini foods Private Limited ! 

#780 19th main 17th cross HSR 4TH SECTOR BANGALURU KARNATAKA 560102

Support Women Franchise / Chef/ Sous.Chef / Managers

आता रडायचं नाही लढायचं! बुडाखाली लागलेली आग विझू देऊ नका. जे लोक फ्रँचायझी घेत आहेत, त्यांना सहकार्य करा. ह्या कार्यात स्त्रियांना प्राधान्य द्या. तुम्ही स्वावलंबी व्हा आणि 'ती'लाही स्वावलंबी होऊ द्या! Hold a Hand and grow together

-पूर्णब्रह्म

Call : 1800 572 1021